2.3 Just now !
शब्दार्थ :
just now (जस्ट् नाउ) – आत्ताच.
found (फाउन्ड्) -सापडले.
peanut (पीनट्)- भुईमुगाची शेंग, शेंगदाणा.
cracked (क्रॅक्ट्) – फोडली.
ate (एट्) -खाल्ला.
got a stomach ache (गॉट् अ स्टमक् एइक्) -पोट दुखू लागले/ पोटदुखी सुरू झाली.
operation (ऑपरेशन्) – शस्त्रक्रिय feeling better (फीलिंग् बेटर्) -बरे वाटते, अधिक चांगले वाटते.
1.Read the words. Tell what’s wrong with these people. Write down your answers: (शब्दसमूह वाचा. चित्रांतील व्यक्तींना कोणते आजार आहेत, हे सांगा व लिहा 🙂
Ans- This boy has a stomach ache.(पोटदुखी )
Ans- This girl has headache.
(डोकेदुखी )