3.2 The Welcome
शब्दार्थ :
make a great fuss over him (मेइक् अ ग्रेटू फस् ओव्हर हिम)- त्याला खूप मान देतात, महत्त्व देतात.
plump (प्लम्प्) – लठ्ठ, गुबगुबीत.
confound (कन्फाउन्ड)- नाराजीसूचक उद्गार.
drop by my place (ड्रॉप् बाइ माइ प्लेइस्) – माझ्या घरी या, डोकवा. furiously (फ्युअरिअसलि) – संतापून, क्रोधाने
stunner (स्टनर्) – अत्यंत आकर्षक, मोहक
delighted (डिलाइटिड्) – आनंदी, खुश.
we know what they are worth (वी नो व्हॉट् दे आर् वऽर्थ) – त्यांची काय योग्यता आहे ते आम्हांला ठाऊक आहे.
a civil question (अ् सिव्हिल् क्वेश्चन्) – एक विनम्र प्रश्न.
stuffed full of conceit (स्टफ्ट् फुल् ऑव्ह कन्सीट्) – गर्विष्ठ, अहंकारी.
ruining (रुइनिंग्) – बिघडवत आहे, खराब करीत आहे.
in a blazing temper -इन् अ ब्लेइझिंग् टेम्पर्- अतिशय संतप्त, क्रोधित.
brats (ब्रॅट्स्) – खोडसाळ, व्रात्य मुलं, कार्य.
plaintively (प्लेइन्ट्व्हिलि) – रडवेले होऊन, व्याकुळतेने.
men of worth (मेन् ऑव्ह वऽर्थ) – गुणी माणसे.
you’re all heart (यूअर ऑऽल हार्ट्) – तुम्ही फारच दयाळू आहात. positively (पॉझिटिव्ह-लि) – निश्चितपणे, खूप.
swarm (स्वॉऽर्म्) – झुंड, घोळका.
urchins (अऽर्चिन्झ) – खोडकर, उनाड मुले.
pity (पिटि) – दया.
————————————————————-
English workshop
Write what Chaturbhuj would like to hear from the following people: (पुढील लोकांकडून चतुर्भुजला काय ऐकायला आवडले असते ?)
Chaturbhuj : I have passed my MA examination.
• Nilratan: Wow! Great news!
• Zamindar: Very nice! God bless you!
• Uncle Satu : Oh! Congratulations!
• Mother: Good. We are so proud of you!
• Aunt: Very good news, Congrats!
• Sadhucharan : Great! Congratulations!
• Paran: Hearty Congratulations!