I speak, I say, I talk.
शब्दार्थ :
purr (पऽर्) – गुरगुरते.
roar (रॉऽर्) -गर्जना करतात.
hoot (हूट्) – घुत्कारतात.
snore (स्नॉऽर्) – घोरतात.
crickets (क्रिकिट्स्) -रातकिडे.
creak (क्रीक्) -किर्र किर्र असा आवाज करतात.
squeak (स्क्वीक्) – ची ची करतात, चीत्कारतात.
baa (बाऽ)-बें बें करतात.
speak (स्पीक्) – बोलतो.
chatter (चॅटर्) – वटवट / बडबड करतात.
moo (मू) – हंबरतात.
quack (क्वॅक्) -क्वॅक क्वॅक / कलकल करतात.
coo (कू) – गुटर्रगू करतात.
squeal (स्क्वील) – चीत्कारतात, कर्कश आवाज करतात.
neigh (नेइ्) – खिंकाळतात.
cluck (क्लक्) – कलकलाट करतात.
say (सेइ) – म्हणतो.
hum (हम्) – गूंगूं – आवाज करतात, गुंजारव करतात.
growl (ग्राउल्) – गुरगुरतात.
bats (बॅट्स्) – वटवाघळे.
screech (स्क्रीच्) – कर्कश आवाज करतात, किंचाळतात.
howl (हाउल्) – विव्हळतात, केकाटतात.
croak (क्रोक्) – डराव् डराव् असा आवाज करतात.
squawk (स्क्वॉऽक्) – कलकलाट करतात, वटवट करतात.
buzz (बझ्) – गुंजारव करतात.
talk (टॉऽक्) – बोलतो