On the Time-line
शब्दार्थ :
time-line (टाइम्-लाइन्) – काळ दर्शवणारी रेषा.
millions of years ago (मिल्यन्स
ऑवफ ईयर्स अगो) – लाखो वर्षांपूर्वी.
in the past-पूर्वी, पूर्वीच्या काळी.
long long ago-फार फार वर्षांपूर्वी.
many years ago – अनेक वर्षांपूर्वी.
a few years ago – काही वर्षांपूर्वी.
last year – मागील वर्षी.
last week-गेल्या/मागच्या आठवड्यात.
day before yesterday-परवा.
yesterday (येस्टर्डे) – काल.
a little while ago (अ लिट्ल् व्हाइल् अगो) – काही / थोड्या वेळापूर्वी.
just now- आत्ताच, नुकताच.
today (टुडे) – आज.
tonight – आज रात्री.
this week (धिस् वीक्) – या आठवड्यात.
after a while – काही / थोड्या वेळानंतर.
tomorrow (टुमाऽरो) – उदया.
next week (नेक्स्ट् वीक्) – पुढच्या / पुढील आठवड्यात.
many years from now-आतापासून अनेक वर्षांनी.
at present (ॲट् प्रेझन्ट्) – सध्या, हल्ली.
in future (इन् फ्यूचर) – भविष्यकाळात.
thousands of years from now – आतापासून हजारो वर्षे / वर्षांनंतर.