8th science
2. Health and Disease
शब्दार्थ :
physiological -फिजिओलॉजिकल् -शारीरिक.
psychological -सायकोलॉजिकल्- मानसिक
diabetes -डायबिटीस् – मधुमेह.
asthma -अस्थमा -दमा.
Down’s syndrome -डाऊन्स् सिंड्रोम्- डाऊन संलक्षण.
chronic -क्रॉनिक्- दीर्घकालीन.
acute -ॲक्युट्- तीव्र.
hereditary -हेरिडिटरी- आनुवंशिक.
acquired -ॲक्वायर्ड – उपार्जित.
hepatitis -हेपॅटीटीस् – कावीळ.
scabies -स्कॅबीज् – खरूज.
dysentry -डीसेन्ट्री – अतिसार.
ringworm -रिंगवर्म् – नायटा.
mist -मिस्ट् – द्रवबिंदू केंद्रके.
sputum -स्पुटम्- थुंकी.
vector -व्हेक्टर – वाहक.
tuberculosis -ट्युबरक्युलॉसिस् – क्षयरोग.
prolonged -प्रोलॉग्ड् – दीर्घकाळ.
blood transfusion -ब्लड्
ट्रान्सफ्युजन् – रक्तपराधन.
cramps -क्रॅम्प्स् -पेटके.
anorexia -ॲनोरेक्सिया – भूक मंदावणे.
enteritis -एन्टरायटिस् – आंत्रशोथ.
pulse polio drive -पल्स् पोलिओ ड्राइव्ह – पल्स पोलिओ अभियान.
waterlogged -वॉटर लॉग्ड् – पाणी साचलेले.
hazards -हॅझार्डस् – घोके.
anticipate -ॲन्टीसिपेट्- कल्पना करणे, अपेक्षणे.
chicken pox -चिकन् पॉक्स्- कांजिण्या.
hygiene -हायजिन् – स्वच्छता.
platelet -प्लेट्लेट् – रक्तबिंबिका.
haemorrhage -हॅमरेज् – रक्तस्राव.
elephantiasis -एलिफंटायसिस् – हत्तीरोग.
sewage water -स्युएज् वॉटर् -प्रदूषित पाणी, सांडपाणी.
pig- पिग् – डुक्कर,
sore throat -सोअर् थ्रोट् – घसा खवखवणे.
saliva -सलायव्हा – लाळ.
communicable -संपर्कजन्य- कम्युनिकेबल
contract -कॉन्ट्रॅक्ट – बाधा होणे.
immunity -इम्युनिटी- रोगप्रतिकारक शक्ती.
diagnosis -डायग्नोसिस – निदान.
stray animals -स्ट्रे ॲनिमल्स् – भटकी जनावरे.
neurons -न्यूरॉन्स् – मज्जातंतू.
hydrophobia -हायड्रोफोबिया – जलद्वेष, पाण्याची भिती असणे.
vaccination -व्हॅक्सिनेशन् – लसीकरण.
exaggeration -एक्झाॅजरेशन् – अतिशयोक्ती.
fatality -फॅटॅलिटी- घातकपणा.
lump -लम्प्- गाठ.
malignant tumour -मॅलिग्नंट् ट्युमर्- दुर्दम्य अर्बुद.
chemotherapy -केमोथेरपी- रसायनोपचार.
radiation therapy -रेडिएशन् थेरपी-किरणोपचार.
surgery -सर्जरी- शस्त्रक्रिया.
consumption -कन्झम्प्शन्- ग्रहण,खाणे.
hoarse voice -होस् व्हॉइस् – घोगरा आवाज.
swallow -स्वॅलो – गिळणे.
scar -स्कार- व्रण.
incurable -इन्क्युरेबल् – बरा न होणारा.
inflammation -इन्फ्लेमेशन् – सूज.
urination -युरीनेशन् – मूत्रविसर्जन.
obesity -ओबेसिटी – लठ्ठपणा.
preventive measures -प्रिव्हेन्टिव्ह मेझर्स – प्रतिबंधात्मक उपचार.
tremors -ट्रेमर्स – कंप.
hypertension -हायपर्टेन्शन् – उच्च रक्तदाब.
anxiety -ॲन्क्झायटी – चिंता.
heart transplant -हार्ट ट्रान्सप्लान्ट-हृदय प्रत्यारोपण.
thorax -थोरॅक्स्- छातीचा भाग.
decoction -डीकॉक्शन्- काढा.
prescription -प्रिस्क्रिप्शन् – औषध देण्यासाठी डॉक्टरांनी दिलेली चिट्ठी.
antibiotics -अँटीबायोटिक्स्- प्रतिजैविके.
nausea -नॉशिया – मळमळ.
patches -पॅचेस्- चट्टे.
drunkard -ड्रंकर्ड- मद्यपी.
enlist -एन्लिस्ट् -यादी करणे
अधिक सरावासाठी Rayat smart student 8 वी च्या WhatsApp group ला join व्हा