Joining words Marathi to English sentences
1) मी जाणार I will go
गावाला to village
माझ्या वडिलांसोबत with my father
मी माझ्या वडिलांसोबत गावाला जाणार. I will go to village with my father.
2) माझ्या आईने एक पांढरा शर्ट वि कत आणला
My mother bought a white shirt
माझ्या भावासाठी
for my brother
माझ्या आईने माझ्या भावासाठी एक पांढरा
शर्ट विकत आणला.
My mother bought a white shirt for
my brother.
3) मी तो चित्रपट पाहिला
We saw that film
तिच्या शिवाय
without her
मी तो चित्रपट ति च्या शि वाय पाहिला.
We saw that film without her.
4) गीताला एक पेन सापडला
Gita found a pen
बाकाखाली.
below the bench.
गीताला बाकाखाली एक पेन सापडला.
Gita found a pen below the bench.
5) तिने दिल्या
She gave
५ पेक्षा जास्त छत्र्या
more than 5 umbrellas
तिने ५ पेक्षा जास्त छत्र्या दिल्या.
She gave more than 5 umbrella.
6) मी एक घड्याळ आणले
I brought a watch
ति च्यासाठी
for her
मी ति च्यासाठी एक घड्याळ आणले.
I brought a watch for her.
7) मी शाळेला जाईन
I will go to school
ते येण्याआधी
before they come
मी ते येण्याआधी शाळेला जाईन.
I will go to school before they come.
8) ती परत येईल
She will come back
थोड्या वेळानंतर
after some time
ती थोड्या वेळानंतर परत येईल.
She will come back after some time.
9) मला हे पुस्तक मिळाले
I got this book
त्याच्याकडून
from him
मला हे पुस्तक त्याच्याकडून मि ळाले.
I got this book from him.
10) ते येतील
They will come
रात्री
at night
ते रात्री येतील.
They will come at night.
11) ते खूप बोलतात
They speak a lot
निसर्गाबद्दल
about nature
ते निसर्गाबद्दल खूप बोलतात.
They speak a lot about nature.
12) मुले शाळेत पोहचतात
Kids reach in the school
सकाळी ८ वाजेपर्यंत
till 8 am
मुले सकाळी ८ वाजेपर्यंत शाळेत पोहचतात.
Kids reach in the school till 8 am.
13) मुले उडी मारतात
Kids jump
ह्या गेट वरून
over this gate
मुले ह्या गेट वरून उडी मारतात.
Kids jump over this gate.
14) मी ती पुस्तके ठेवली
I kept those books
कपाटात
in the shelf
मी ती पुस्तके कपाटात ठेवली.
I kept those books in the shelf.
15) शेतकऱ्यांना माहिती मिळाली
The farmers got information
नवीन पि कांबद्दल
above new crops
शेतकऱ्यांना नवीन पिकांबद्दल माहिती
मिळाली.
The farmers got information above
new crops.
16) ती आणि तिचे मित्र जातील
She and her friend will go
हॉस्पिटलला
to the hospital
ती आणि तिचे मित्र हॉस्पिटलला जातील.
She and her friend will go to the
hospital.
17) तो काम करतो
He works
रामपेक्षा कमी
less than Ram
तो रामपेक्षा कमी काम करतो.
He works less than Ram.
18) शेतकरी खूप काम करतात
Farmers do a lot of work
पावसाळ्यात
in the rainy season
शेतकरी पावसाळ्यात खूप काम करतात.
Farmers do a lot of work in the rainy season.
19) ती ऑफिसला जाते.
She goes to office
कॉलेज नंतर
after college
ती कॉलेज नंतर ऑफिसला जाते.
She goes to office after college.
20) तो गेला
He Went
गावाला काल
to the village yesterday
तो काल गावाला गेला.
He went to the village yesterday.