3.1 sleep baby sleep
शब्दार्थ :
herds (हऽर्ड्झ) – (मेंढरांना) कळपात हाकलणे.
on thee (दी)-तुझ्यावर.
heavens (हेव्हन्झू) – येथे अर्थः आकाश.
shepherd (शेपई)-मेंढपाळ.
play-fellow (प्लेइ-फेलो) – सवंगडी.
bleat (ब्लीट्) – (मेंढ्यांचे) बें बें करणे.
naughty (नॉऽटि)-खोडकर.
rogue (रोग्) – येथे अर्थ : व्रात्य बालक.
waken not-जागे ठेवू/करू नका.
————————————————————
Translate the labels into your mother tongue : (कवितांच्या प्रकारांच्या लेबलांचे तुमच्या मातृभाषेत भाषांतर करा 🙂
• lullaby – अंगाई गीते
• patriotic song – देशभक्तीपर गीते
• funny song/poem-विनोदी/गमतीदार गीते/कविता
• romantic song – भावनिक गीते
• title song-शीर्षक गीते
• nature poem – निसर्गावर आधारित कविता
• jingle- (जाहिरातींमधील) नादमधुर गाणी
•Ballad – पोवाडे
• prayer – प्रार्थना गीते
• sad song/poem – करुण रसयुक्त गीते/कविता