Where Go the Boats ?
शब्दार्थ :
dark brown (डाऽर्क ब्राउन्) -गडद तपकिरी.
golden (गोल्डन्) -सोनेरी.
sand (सॅन्ड्) – वाळू.
flows (फ्लोझू) – वाहते.
for ever-सतत.
either (आइदर)- दोन्हीपैकी प्रत्येक,
a-floating (अ-फ्लोटिंग्) -तरंगणारी.
castles (काऽसल्झू)-किल्ले, किल्लेवजा वाडे.
foam (फोम्) – पाण्यावरील फेस.
a-boating (अ-बोटिंग्) -पाण्यातून प्रवास करीत आहे.
ashore (अशॅऽर्) – किनाऱ्यावर.