मराठी महिने आणि सण

         मराठी महिने आणि सण 

     

क्रम इंग्रजी महिने मराठी महिने कालावधी सण
1 जानेवारी चैत्र एप्रिल ते मे गुढीपाडवा ( वसंत ऋतूचा महिना ), श्रीरामनवमी ,हनुमान जयंती
2 फेब्रुवारी वैशाख मे ते जून अक्षय तृतीया ,बुद्धपौर्णिमा
3 मार्च ज्येष्ठ जून ते जुलै वटपौर्णिमा
4 एप्रिल आषाढ जुलै ते ऑगस्ट गुरुपौर्णिमा , आषाढी एकादशी,महाराष्ट्रीय बेंदूर
5 मे श्रावण ऑगस्ट ते सप्टेंबर नागपंचमी (श्रावण शुदध पंचमी),रक्षाबंधन ,नारळी पौर्णिमा ,श्रीकृष्ण जन्माष्टमी
6 जून भाद्रपद सप्टेंबर ते ऑक्टोबर गणेश चतुर्थी ,अनंत चतुर्दशी
7 जुलै आश्विन ऑक्टोबर ते नोव्हेंबर नवरात्री दुर्गापूजा, दसरा, कोजागिरी,दिपावली
8 ऑगस्ट कार्तिक नोव्हेंबर ते डिसेंबर पाडवा,भाऊबीज,तुलसी विवाह
9 सप्टेंबर मार्गशीर्ष डिसेंबर ते जानेवारी दत्त जयंती ,मार्गशीर्ष लक्ष्मीपूजा
10 ऑक्टोबर पौष जानेवारी ते फेब्रुवारी मकरसंक्रांत , पौष अमावास्या
11 नोव्हेंबर माघ फेब्रुवारी ते मार्च महाशिवरात्री
12 डिसेंबर फाल्गुन मार्च ते एप्रिल होळी , धुलीवंदन ,रंगपंचमी