Joining words in simple way

Joining words 


मराठी

इंग्रजी

1.मुले रंगवतील 

kids will paint

ती भिंत

that wall 

मुले ती भिंत रंगवतील. 

kids will paint that wall.

मराठी

इंग्रजी

2. त्यांनी
कापली

they cut 

ती  झाडे

those trees 

त्यांनी ती झाडे कापली.

They cut those trees.

मराठी

इंग्रजी

3.आजीने भाजले

Grandmother 
roasted 

हे मके 

these corn

आजीने
हे मके भाजले
.

Grandmother roasted 
         these
corn.

मराठी

इंग्रजी

4. तिने  विनंती केली

she 

requested

वडीलांना

father

तिने वडिलांना विनंती
केली.

She requested Father.

मराठी

इंग्रजी

5. आम्हाला ‌
मिळणार

we will get

ते पुस्तक

that book

आम्हाला ते पुस्तक बक्षीस  मिळणार. 

We will get that book.

मराठी

इंग्रजी

6.पूजा गाणार

Pooja will sing 

हे गाण

this Song

पूजा हे गाण गाणार.

Pooja will sing this song

मराठी

इंग्रजी

7. मुलांनी  फाडली

kids tore

    ही पाने

these pages

मुलांनी ही पाने
फाडली.

kids tore these pages.

मराठी

इंग्रजी

8. अनुष्का
गोळा करते

Anushaka 

Collects 

    हे मोती

these pearls

अनुष्का हे मोती गोळा करते.

Anushaka collects these
pearls.

मराठी

इंग्रजी

9. अक्षराने
ठेवली

Akshara kept 

 ही फुलदाणी

this vase

अक्षराने ही फुलदाणी
ठेवली.

Akshara kept this vase.

मराठी

इंग्रजी

9.अक्षता नेहमी टाळते

Akshata  

always avoids

ह्या गोष्टी

these things 

अक्षता नेहमी ह्या गोष्टी
टाळते.

Akshata always avoids 
these things.

सरावासाठी 

11)आई
शिवते-
Mother stiches 

      हा
ड्रेस-
this dress 

आई हा ड्रेस शिवते.

Ans: —————————–

      

12)त्याने
पकडला-
He caught 

      एक बॉल- a ball 

 त्याने एक बॉल पकडला.

Ans: ————————————

        

 

13)तो हे घेतो-He takes this 

      पेन्सिल
बॉक्स-
pencil box 

 तो हे पेन्सिल बॉक्स घेतो.

Ans: —————————-

        

14)रामूने  शिकवले- Ram taught 

      त्या
मुलाला-
that boy 

रामूने त्या मुलाला शिकवले.

Ans: —————————

         

15)आम्हाला
सापडला-
We found 

      हा खोका-
this box 

आम्हाला हा खोका सापडला.

Ans: ————————————