Our Solar System
शब्दार्थ :
rise (राइझ्) – (सूर्य) उगवणे.
set (सेट्) – (सूर्य) मावळणे, अस्तास जाणे.
guess (गेस्) – ओळखणे, अंदाज करणे.
actually (ॲक्चुअलि)-खरे पाहता, प्रत्यक्षात.
close (क्लोज्) – जवळ.
earth (अऽर्थ) – पृथ्वी.
heat (हीट्) – उष्णता.