Prepositions (प्रेपोझिशन्झ) – शब्दयोगी अव्यये

 Prepositions (प्रेपोझिशन्झ) – शब्दयोगी अव्यये

                                             नामापूर्वी किंवा सर्वनामापूर्वी वापरलेल्या ठिकाण, दिशा, वेळ इत्यादी दाखवणाऱ्या शब्दांना किंवा शब्दगटांना Prepositions(शब्दयोगी अव्यये) म्हणतात.

(1) in: (i) in the field – शेतांत. (ii) in my bag माझ्या थैलीत.
(2) on: (i) on the table – टेबलावर. (ii) on the roof – छपरावर.
(3) at: (i) at the school – शाळेत. (ii) at 5 o’clock – पाच वाजता.
(4) of: (i) of the branch – फांदीचा. (ii) of the body – शरीराचा.
(5) from: (i) from my house – माझ्या घरापासून. (ii) from April – एप्रिलपासून. 
(6)to: (i) to the shop – दुकानाकडे. (ii) to her house – तिच्या घराकडे.
(7) into: (i) into the jungle – जंगलामध्ये. (ii) into the well – विहिरीच्या आतमध्ये.
(8) out of: (i) out of the class – वर्गाबाहेर. (ii) out of water – पाण्याच्या बाहेर.