- Help : मदत करणे
Helped – मदत केली
help – मदत करतो / करते / करतात
will help – मदत करणार / करेल
*Tell:सांगणे
Told-सांगितले
Tell-सांगतो / सांगते / सांगतात
Will tell-सांगणार / सांगेल
Climb:चढणे
Climbed -चडले
Climbs-चढतो/चदते / चढतात
climb will -चढणार / चढेल
Catch :पकडणे
caught-पकडले
catches -पकडतो / पकडते / पकडतात
will catch-पकडणार
Do :करणे
did-केले
does -करतो/ करते / करतात
will do-करणार
Bite :चावणे
bit-चावले
bits-चावतो / चावते / चावतात
will bit-चावणार
Dig :खोदणे
dug -खोदले
digs -खोदता / खोदते /खोदतात
will dig-खोदणार
Decide :ठरवणे
decided -ठरवले
decides-ठरवतो / ठरवते / ठरवतात
will decides-ठरवणार
Sell :विकणे
sold -विकले
sell-विकते / विकतो/ विकतात
will sell-विकणार
Say:सांगणे
said -सांगितले
says -सांगतो / सांगते / सांगतात
will say-सांगणार
Lend :उसने देणे
lent-दिले
lends-उसने देती/देते/देतात
will lend -देणार
Keep :ठेवणे |
Kept -ठेवले |
keeps-ठेवतो / ठेवते/ठेवतात |
will keep-ठेवणार |
Make:बनवणे |
made -बनवले |
makes-बनवतो / बनवते / बनवतात |
will make-बनवणार / बनवेल |
Stitch:शिवणे |
stitched -शिवले |
stitches-शिवतो / शिवते / शिवतात |
will stitch-शिवणार |
Break:तोडणे |
broke -तोडले |
breaks -तोडतो / तोडते / तोडतात |
will break-तोडणार |
Swim:पोहणे |
swam -पोहले |
swims -पोहतो / पोहते / पोहतात |
will swim-पोहणार |
Hide :लपणे / लपविणे |
hid-लपविले |
hides-लपवते / लपवतो / लपवतात |
will hide-लपविणार |
Throw :फेकणे |
threw-फेकले |
throws-फेकतो/फेकते / फेकतात |
will throw -फेकणार |
Fly:उडणे |
flew-उडले |
flies -उडतो / उडते / उडतात |
will fly-उडणार |