The Golden Touch
शब्दार्थ :
characters (कॅरेक्टर्स)- नाटकातील पात्रे.
gold (गोल्ड्) -सोने.
stranger (स्ट्रेन्जर्) – अनोळखी व्यक्ती.
locked (लॉक्ट्) – कुलूपबंद केलेले / असलेले.
cellar (सेलर्) – तळघर.
sunshine (सनशाइन्) -सूर्यप्रकाश.
real gold-अस्सल/खरे सोने.
touched (टच्ट्) -स्पर्श केलेले.
strange (स्ट्रेइन्ज्) – विचित्र.
turn to gold – सोन्यात रूपांतरित होणे.
Golden Touch – सोन्याचा स्पर्श.
perhaps (परहॅप्स्) – कदाचित.
true (टू) -सत्य, खरे.
breakfast-room-न्याहारी करण्याची खोली .
looking for (लुकिंग् फॉऽर) – -ला शोधत आहे.
whatever (वॉटेव्हर्) – (आश्चर्य व्यक्त करण्याकरिता) – काय (करीत आहे.)
brought (ब्रॉट्) – आणलेले.
petals (पेटल्स) – पाकळ्या.
pricked (प्रिक्ट्) – टोचल्या.
burnt (बऽर्ट)- भाजले.
rushes (रशिझू) – वेगाने धाव घेते.
statue (स्टॅचू) – पुतळा.
unhappiest (अन्हॅपिइस्ट)- सर्वांत दुःखी.
plenty of (प्लेन्टि ऑव्ह) – खूप, भरपूर.
take away-परत घेऊन टाक.
bathe (बाथ्) – स्नान कर.
pitcher (पिचर्) -सुरई.
sprinkle (स्प्रिंकल्) – शिंपड.
still (स्टिल्) – अजूनही.
pluck (प्लक) – (फुले) तोडणे.
lovely smell -लव्हलि स्मेल- छान/ सुंदर सुगंध